परिचय व वाटचाल

माधुरी जयेंद्र सुतार नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग २१-अ च्या नगरसेविका आणि भाजपा महिला मोर्चा, नवी मुंबईच्या माजी जिल्हाध्यक्षा आहेत.

माधुरी जयेंद्र सुतार यांचे अधिकृत छायाचित्र

जबाबदाऱ्या

  • नगरसेविका, प्रभाग २१-अ, नवी मुंबई महानगरपालिका
  • माजी जिल्हाध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा, नवी मुंबई

सविस्तर वाटचाल आणि कार्याची माहिती मंजुरीनंतर येथे प्रकाशित केली जाईल.

WhatsApp